अर्थ : काही गावांना मिळवून विशेष कामासाठी बनवलेला गट.
उदाहरणे :
हिरवा ह्या हलक्याचा तलाठी आहे.
अर्थ : वजन कमी आहे असा.
उदाहरणे :
हलकी वस्तू पाण्यात तरंगते
अर्थ : पचण्यास सोपा.
उदाहरणे :
खिचडी पचायला हलकी असते
अर्थ : चिंता, त्रास, दुःख इत्यादींपासून मुक्त झालेला.
उदाहरणे :
मनातील गोष्ट सांगितल्याने मला बरे वाटले.
समानार्थी : बरा
हलका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. halkaa samanarthi shabd in Marathi.